Top Banner

Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. किरण जयप्रकाश डेरे

पत्ता व मो. क्र. :- मौजा हातोला (वाई) ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री. किरण जयप्रकाश डेरे

पत्ता व मो. क्र. :- मौजा हातोला (वाई) ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ मो . न .९३२५४६८९८२

पिकांचे नाव :- हळद व अद्रक लागवड

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण

मी किरण जयप्रकाश डेरे मौजे हातोला (वाई) ता.यवतमाळ जि. यवतमाळ येथील रहिवासी असुन पारंपरिक पीक पद्धती ऐवजी मसाला पीक लागवड प्रामुख्याने हळद व अद्रक ची लागवड ठिबक सिंचन पद्धतीने करून शिफारशी नुसार खताचा अवलंब करीत आहे. त्यानुसार मला अद्रक लागवडी मध्ये एकरी खर्च वजा जाता रुपये ५,५०,०००/- निव्वळ नफा येत आहे व हळद लागवडीमध्ये एकरी खर्च वजा जाता निव्वळ नफा रूपये १,५०,०००/- एवढा येत आहे. कृषि विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन असल्यामुळे सदर उत्पादना मध्ये भरीव वाढ झाली आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
कार्यालयाचा पत्ता: गार्डन रोड, एल. आ. सी. चौक, यवतमाळ, जि.- यवतमाळ पिन कोड- ४४५००१
ई-मेल: dsaoytl@gmail.com
संपर्क: (07232)245338

Whats App QR Code