Top Banner

Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. दिलीप वेंकटेश अलोने

पत्ता व मो. क्र. :- मौजा मडकोना ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री. दिलीप वेंकटेश अलोने

पत्ता व मो. क्र. :- मु. पो. पाटण   ता . झरी (जा ) जि यवतमाळ मो . न .98 22 929 629

पिकांचे नाव :- सोयाबीन तूर हरभरा लागवड

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात

सोयाबीन, तूर व हरभरा या पिकांच्या अधिक उत्पादनासाठी नवनवीन प्रयोग व आधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सरी वरंबा पद्धती टोकन पद्धती पद्धतीने गेल्या 40 वर्षापासून शेती मध्ये नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन देणाऱ्या तुरीच्या वाणाचे संशोधन त्याचप्रमाणे डॉलर या अधिक नफा देणाऱ्या हरभऱ्याचे उत्पादन व सातत्याने आपल्या अनुभवाचे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
कार्यालयाचा पत्ता: गार्डन रोड, एल. आ. सी. चौक, यवतमाळ, जि.- यवतमाळ पिन कोड- ४४५००१
ई-मेल: dsaoytl@gmail.com
संपर्क: (07232)245338

Whats App QR Code