पत्ता व मो. क्र. :- मौजा म्हाळम्हसोला ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ
शेतकऱ्याचे नाव :- श्री. सुनील रामराव देशमुख
पत्ता व मो. क्र. :- मौजा म्हाळम्हसोला ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ मो . न .९३७०९९३१४७
पिकांचे नाव :- करवंद लागवड व प्रक्रिया उद्योग
अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण
मी सुनील देशमुख मौजे म्हाळम्हसोला तालुका जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून मी सुरवातीला पारंपरिक पद्धतीने पिके घेत होतो त्यानंतर कृषि विभागाच्या मार्गदर्शना खाली करवंद पिकाची लागवड केली व त्यापासून प्रक्रिया करून होम मेड वाईन तयार केली तसेच करवंदा पासून लोणचे मुरब्बा चेरी इत्यादी पदार्थ तयार करून उपलब्ध बाजार पेठेत त्याची विक्री करून मला भरपूर उत्पन्न मिळत आहे.