Top Banner

Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. प्रभाकर विठ्ठल ठाकरे

पत्ता व मो. क्र. :- मौजा शिवणी ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री. प्रभाकर विठ्ठल ठाकरे

पत्ता व मो. क्र. :- मौजा शिवणी ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ मो . न .७७१९०२७५८७

पिकांचे नाव :- सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड, कुकूट पालन, गांडूळखत व गांडूळ कल्चर उत्पादन व विक्री

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण मी प्रभाकर विठ्ठल ठाकरे मौजे शिवणी तालुका जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून मी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करत आहे. माझ्याकडे सेंद्रिय भाजीपाला पिकामध्ये पालक, मेथी, वांगी, टमाटे, व सांभार पीक घेत असतो मी माझ्या गावाजवळ असलेल्या बाजारपेठेत व यवतमाळ मधील बाजारपेठेत भाजीपाला विक्री करत असतो, तसेच गांडूळखत व गांडूळ कल्चर उत्पादना सोबत कुकुटपालन ची विक्री करून मला दरवर्षी ३.०० ते ४.०० लाख पर्यंत नफा मिळत आहे. यामुळे माझ्या उत्पन्ना मध्ये मोठी वाढ झाली असून माझ्या कुटुंबाला व इतर कुटुंबाला सेंद्रिय भाजीपाला पुरवत असल्याने मी समाधानी आहे. यामध्ये कृषि विभागाचे मोठे योगदान आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
कार्यालयाचा पत्ता: गार्डन रोड, एल. आ. सी. चौक, यवतमाळ, जि.- यवतमाळ पिन कोड- ४४५००१
ई-मेल: dsaoytl@gmail.com
संपर्क: (07232)245338

Whats App QR Code