पत्ता व मो. क्र. :- मौजा तळेगाव ता. जिल्हा यवतमाळ
शेतकऱ्याचे नाव :- श्री. शहा बुद्दीन कोठडिया
पत्ता व मो. क्र. :- मौजा तळेगाव ता. जिल्हा यवतमाळ मो . न . ८७६६६९५६१४
पिकांचे नाव:- शेडनेट मध्ये भाजीपाला लागवड व फळबाग, मत्स्य व्यवसाय व दुग्ध व्यवसाय
अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण मी शहा बुद्दीन कोठडिया माझ्या शेतात शेडनेट मध्ये भाजीपाला निर्मीती व विक्री करतो. तसेच आंबा फळपीका सोबत सोयाबिन तुर हरभरा पीकाची लागवड करतो. आंब्याचे मुल्यवर्धन व्हावे व गावातील महीलांना रोजगार मिळावा म्हणुन शेतकरी गटाच्या माध्यमातुन आंब्याचे लोणचे व इतर पदार्थ तयार करुन थेट ग्राहक विक्री करतो. तसेच मत्स्य व्यवसाय व दुग्ध व्यवसाय याच्या माध्यमातुन वर्षाकाठी जवळपास ८-९ लाख रुपया पर्यंत उत्पन्न होते.