पत्ता व मो. क्र. :- मौजा तिवसा ता. जिल्हा यवतमाळ
शेतकऱ्याचे नाव :- सौ लक्ष्मीबाई गजानन कटकमवार
पत्ता व मो. क्र. :- मु. सतपल्ली. झरिजामणी, जि यवतमाळ मो . न . 8830063124
पिकांचे नाव :- नैसर्गिक पद्धतीने शेती व फळबाग लागवड
आधुनिक पद्धतीचा तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात सौ लक्ष्मीबाई गजानन कटकमवार रा.सतपल्ली ता.झरी (जा) जि. यवतमाळ यांनी 1.00 हे.क्षेत्रावर आंबा या फळपिकाची लागवड केलीली आहे हे प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी असून एकात्मिक पिक पद्धतीची अवलंब करतात आंबा या फळ पिकाची 5×5 मि. अंतरावर लागवड करून त्यावर ठिबक सिंचनाचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे उत्पादन घेतात त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्नांत वाढ झाली.