Top Banner

Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. अंकुश वसंतराव बगमारे

पत्ता व मो. क्र. :- मौजा बेलोना ता. कळंब जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री. अंकुश वसंतराव बगमारे

पत्ता व मो. क्र. :- मौजा बेलोना ता. कळंब जिल्हा यवतमाळ मो . न .0982236661

पिकांचे नाव :- पॉलीहाऊस/ग्रीनहाऊस मधील बारामाहि विविध प्रकारचे फुलशेती उत्पादन

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण

मी श्री अंकुश वसंतराव बगमारे मौजे बेलाना ता.कळंब जि. यवतमाळ येथील रहिवासी असुन मी माझ्या शेतात पॉलीहाऊस/ग्रीनहाऊस मधील बारामाहि विविध प्रकारचे फुलशेती उत्पादनघेतो त्यामध्ये विविध प्रकारच्या फुलाची निवड करुन त्यामध्ये श्यक्तोवर कोरडवाहु/ओलीत वाणावर विविध प्रकारचे तंत्रज्ञान व पारंपारकि पध्दधीने लागवड व सेंद्रिय,कंपोस्ट खताचा वापर करुन विना किटकनाशकाचा वापर कमी करुन प्रयोग करुन कळंब तालुक्याच्या शिवारात फुलशेतीचे उच्चांक उत्पन्न घेतो व यवतमाळ मधील फुल व्यापा-यानां बारामाहि फुलाचां साठा उपल्बध करुन देणाचे कार्य नियमित करतो.व सोबत कृषी विभाग/आत्मा हयांच्या योजणाचा शेतक-यापर्यत प्रसार व प्रचार सतत करतो. आणि कृषी विभागाती आधिकारी/कर्मचारी हयांना शेतक-यांच्या योजणा देण्यासाठी सतत मदत करतो.कृषी विभागामुळे मला माझ्या ज्ञानात व वेळोवेळी मार्गदर्शनामुळे माझ्या फुलशेतीमध्ये भरीव वाढ झाली आहे शेतक-यांना हा माझ्या अनुभवातुन सागतो.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
कार्यालयाचा पत्ता: गार्डन रोड, एल. आ. सी. चौक, यवतमाळ, जि.- यवतमाळ पिन कोड- ४४५००१
ई-मेल: dsaoytl@gmail.com
संपर्क: (07232)245338

Whats App QR Code