Top Banner

Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. मानिष आंनदराव चरडे

पत्ता व मो. क्र. :- मौजा हिरापुर ता. कळंब जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री. मानिष आंनदराव चरडे

पत्ता व मो. क्र. :- मौजा हिरापुर ता. कळंब जिल्हा यवतमाळ मो . न .9372621444

पिकांचे नाव:- कुकुटपालन सोबत अंडे उबवणी केंद्र

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण

मी श्री मानिष आंनदराव चरडे मौजे हिरापुर ता.कळंब जि. यवतमाळ येथील रहिवासी असुन मी माझी करत असताना शेती पूरक व्यवसाय हा कृषि विभाग/आत्मा हयाच्या शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरा मधून घेण्यात आला व कृषी विभागामुळे मला माझ्या ज्ञानात व वेळोवेळी मार्गदर्शनामुळेशेती पूरक व्यवसाय महणून मी कुकुटपालन सोबत अंडे उबवणी केंद्र उभारण्यात आले त्यामुळे मला शेतात सोबत विविध प्रकारचे तंत्रज्ञान व पारंपारकि पध्दधीचीमाहिती मिळाली कळंब तालुक्याच्या शेतकरी,शेतकरीगट, महिलागट यांना मी’वर्षभर विविध जातीचे पिल्लं पुरवले जातातया उपक्रमला मला एकूण 5 लाख रुपये खर्च आला आणि 6 लाख एकवर्षाला निवळ नफा झाला.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
कार्यालयाचा पत्ता: गार्डन रोड, एल. आ. सी. चौक, यवतमाळ, जि.- यवतमाळ पिन कोड- ४४५००१
ई-मेल: dsaoytl@gmail.com
संपर्क: (07232)245338

Whats App QR Code