Top Banner

Previous Next

1 शेतकऱ्याचे नाव :- श्री. सुभाष खेतूलाल शर्मा

पत्ता व मो. क्र. :- मु .पो.रिधोरा ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :-  श्री. सुभाष खेतूलाल शर्मा   

पत्ता व मो. क्र. :- मौजा तिवसा ता. जिल्हा यवतमाळ मो . न .94228 69620

पिकांचे नाव :- केळी,ऊस, पपई, हळद लागवड

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण

सुभाष शर्मा यांनी संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या बहुविध पीक पद्धतीचा व नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार केला त्याबद्दल त्यांना सन 2025 मध्ये भारत सरकारतर्फे पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी मागील २५ वर्षा पासून नैसर्गिक पद्धतीने शेती करीत आहेत. त्यांच्या शेतात प्रामुख्याने हळद लागवड, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड करतो कोणतेही रासायनिक खात न वापरता संपूर्ण पणे नैसर्गिक पद्धतीने शेती करून भरगच्च उत्पादन घेत आहे. तसेच त्यांना महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच ते इतर ठिकाणी तज्ञ् मागर्दर्शक म्हणून मार्गदर्शन करीत असतात.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
कार्यालयाचा पत्ता: गार्डन रोड, एल. आ. सी. चौक, यवतमाळ, जि.- यवतमाळ पिन कोड- ४४५००१
ई-मेल: dsaoytl@gmail.com
संपर्क: (07232)245338

Whats App QR Code